स्वराज्य

 एका सामान्य पण डोळस भारतीयाने पोटतिडीकेने खरडलेले शब्द !जय हिंद !***************************************************************** पारतंत्र्याचे जोखड - का आले पाठीवरी ?दूरदृष्टी आम्हास लाभली नाही,बसती सर्व एकमेकांचा उरावरी,उंबरठ्यापलीकडे कर्तव्य नाही.धनसंपन्न देशास भीक लागली,भाषा झाल्या गलितगात्र,सारासार-संस्कृतीस कीड लागली,स्वाभिमान उरला नाममात्र.दास्यत्वाच्या अंधःकाराचे,तिमिरभेदी ते क्रांतिकारी,मेरुमणी ते बलिदानाचे,तेज:पुंज सूर्यकिरणापरी.अहिंसेचा महाउद्रेक जाहला,भ्रमिष्टांचे पुढारी जाहले,सत्यास असत्याचा रोग जाहला,विवेक सर्वांचे क्षीण जाहले.फोफावली जाती-धर्माची विषवृक्षवल्ली,(ना)पाकिस्तान चा भस्मासूर … Continue reading स्वराज्य

मध्यमवर्गीय मुंबईकर.

खालील ओळी मला लोकल मधे प्रवास करताना सुचल्या. मी डोळ्यासमोर त्यावेळेस जे चित्र उभे राहिले ते शब्दात चितारण्याचा छोटा प्रयत्न केला आहे.***************************************************************** घड्याळाचा काटा हा निरंतर सोबती,धावपळ पुजलेली पाचवीला,असेच वर्षामागुनी वर्ष सरती,तरी सवड न मिळे पामराला !लोकल,बेस्ट च्या रणभूमीवर,रोज वीरश्रीने हा लढे,वार झेली निधड्या छातीवर,तेंव्हा कुठे उत्पन्न पदरी पडे.उन्हाळ्यात दमटपणा जीव घेई,पाणीकपातीची तलवार टांगे मानेवरी,विनवी पावसा … Continue reading मध्यमवर्गीय मुंबईकर.

महाराष्ट्र देश

ह्या मराठी माती बद्दल,ह्या महाराष्ट्र देशाबद्दल खूप लिहायचे असे अनेक वर्षे इच्छा होती,आहे !खालील शब्द हे फक्त महाराष्ट्राचे एक धावते दर्शन घडवण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहेत.ह्या राष्ट्राच्या उत्तुंग कार्याचे यथार्थ तर सोडाच पण थोडके वर्णन सुद्धा करण्यास हे शब्द खुपच तोकडे आहेत !महाराष्ट्र दिनानिम्मित एका साध्या मराठी मुलाने साध्या शब्दात केलेले हे साधे वंदन आहे. … Continue reading महाराष्ट्र देश

Distant lands I dream

These lines are for all those who want to be into the wild - at least,once in their life-time !***************************************************************** Perforating a dense forest,Of trees of oak & pine,Offering their trunks for rest,Fresh streams gushing to a ravineAscending those lofty mountains,Standing on a majestic peak,Gazing at the river fountains,Listening to a wild creakRiding on an … Continue reading Distant lands I dream

The Winter Song

I scribbled the below lines when traveling in a bus on a cool, foggy (early)morning. Well, I am happy that I wrote something to do justice to the charming winter :)*****************************************************************In dreams I hear a faint sound,and then fumble to snooze the alarm;Feel like rolling the bed around,So seducing is the sleep's charm;Fuming water & … Continue reading The Winter Song