धर्म संस्थापनेसाठी, दास तो उठिला बळे

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! कोपला रुद्र जे काळी, ते काळी पाहवेचिना ।बोलणे चालणे … Continue reading धर्म संस्थापनेसाठी, दास तो उठिला बळे

रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! अद्भुत पुच्छ ते कैसे । भोवंडी नभपोकळी । फाकले … Continue reading रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

भेदिले सूर्यमंडळा

अगदी शाळेत असल्यापासून प्रदर्शनात पाहिलेली पण नुकतीच वाचलेली एक उत्तम कादंबरी. रामदास स्वामींच्या कौमाऱ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास या कादंबरीत मांडला आहे.- तळमळ होती तर नारायणाने मारुतीरायाप्रमाणे झेप घेतली, रामराया मार्ग दाखवेल असा ठाम विश्वास. राणू बाईंचा पुत्रमोह, गंगाधरपंतांचे थोरलेपण आणि पार्वतीचे मायाळू वहिनीपण आणि ठरेलेले लग्न या सगळ्यांचा मोह टाळून.- मोहात अडकून पडणे … Continue reading भेदिले सूर्यमंडळा