मारुतीच्या भूपाळ्या

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! मारुतीच्या भूपाळ्या उठिं उठिं बा बलभीमा उठिं उठिं बा … Continue reading मारुतीच्या भूपाळ्या

स्वराज्याची गंगोत्री

२००७ साली स्वातंत्र्यदिनी शिवनेरीचे धावते दर्शन झाले. त्यावेळेस काढलेला हा फोटो आज जवळजवळ १४ वर्षांनी सापडला. शिवनेरी, हा महाल म्हणजे स्वराज्याची गंगोत्री म्हणायला हवी. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे म्हणतात.

महाराष्ट्र देश

ह्या मराठी माती बद्दल,ह्या महाराष्ट्र देशाबद्दल खूप लिहायचे असे अनेक वर्षे इच्छा होती,आहे !खालील शब्द हे फक्त महाराष्ट्राचे एक धावते दर्शन घडवण्याच्या उद्देशाने लिहिले गेले आहेत.ह्या राष्ट्राच्या उत्तुंग कार्याचे यथार्थ तर सोडाच पण थोडके वर्णन सुद्धा करण्यास हे शब्द खुपच तोकडे आहेत !महाराष्ट्र दिनानिम्मित एका साध्या मराठी मुलाने साध्या शब्दात केलेले हे साधे वंदन आहे. … Continue reading महाराष्ट्र देश

गिरीविहंग

The below lines describe some of my hiking experiences in a short manner and chronological order. Dedicated to all the people who made it possible for me to live those moments !***************************************************************** पहिले पाउल,पहिली स्वारी,सरसगडाची आठवण ती न्यारी !मराठी सत्तेची असे पंढरी,रायगड पाहता तेजोभिमान भरे उरी.स्वराज्याची प्रथम राजधानी,राजगडाची थोरवी काय वर्णावी पामरांनी !नाणे मावळातील त्या … Continue reading गिरीविहंग