सागरास किनाऱ्याची ओढ… Posted on January 7, 2024February 11, 2024 by beingkinetic जरी सूर्य तळपे आकाशी,निजण्यास त्यास समुद्राची कुशी.गलबतांची सत्ता असे दर्यावरी,परि नजर त्यांची बंदरावरी.जरी असे अथांग आणि अजोड,तरी त्या सागरास किनाऱ्याची ओढ… Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Like this:Like Loading… Related