शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेले नाव! अनिवासी भारतीयांची मुले, जी परदेशात जन्मतात, वाढतात, त्यांना शिवाजी महाराज, स्वराज्य हे सांगणे जितके महत्वाचे तितकेच त्यांना मराठी सत्तेबद्दल रस, अभिमान, आत्मीयता निर्माण होईल अशा पद्धतीने सांगणे हे गरजेचे आहे. याच दिशेने प्रयत्न आम्ही Stockholm मध्ये गेले दोन वर्ष करत आहोत.
या वर्षी साधारण २० मिनिटांचे एक presentation झाले. शिवजयंतीच्या एखाद्या हलक्याफुलक्या कार्यक्रमासाठी हे वापरले जाऊ शकते.
commendable attempt Omkar🙏
LikeLike